
विलास कोलगे यांचे रविवारी निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी व धनश्री व श्रीया या दोन मुली आहे. युवासेना कार्यकारिणी सदस्य धनश्री कोलगे यांचे ते वडील होती. विलास कोलगे यांच्या पार्थिवावर बोरिवलीमधील बाभई स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभाग संघटक शुभदा शिंदे, युवासेना कार्यकारिणी सदस्य जय सरपोतदार, राजोल पाटील तसेच विभागातील शिवसेना, युवासेना पदाधिकारी उपस्थित होता.





























































