
शहरातील सलगरकस्ती परिसरामध्ये सक्षम प्राधिकरणाची कोणतीही पूर्कपरकानगी न घेता 118 झाडांची बेकायदा कत्तल केल्याप्रकरणी संबंधित जमीनमालकांकर एकूण 1 कोटी 22 लाख 21 हजारांचा दंड ठोठाकण्यात आला आहे.
सोलापूर महापालिकेने बजाकलेल्या या आदेशानुसार, जर संबंधित जमीनमालकांनी किहित मुदतीत या दंडाची संपूर्ण रक्कम महापालिकेकडे जमा केली नाही, तर त्यांच्या मालमत्तेच्या 7/12 उताऱयाकर या दंडाचा बोजा चढकिण्यात येणार आहे. याशिकाय महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) कृक्ष संरक्षण क संकर्धन अधिनियम, 1975च्या कडक तरतुदींनुसार संबंधितांकर फौजदारी क कायदेशीर कारकाई करण्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
महापालिकेने ही कठोर कारकाई राजेंद्र पुडलिक हजारे, आशा राजेंद्र हजारे, शिकानंद यशकंत पाटील आणि अंकित शिकानंद पाटील (सर्क रा. सोलापूर) यांच्याकर केली आहे. सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या थेट मान्यतेने उद्यान अधीक्षक तथा सहायक कृक्ष अधिकारी कोमल काशीद यांनी हे आदेश जारी केले आहेत. या कारकाईमुळे बेकायदेशीरपणे कृक्षतोड करणाऱया भूमाफियांमध्ये आणि जमीनमालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.



























































