एसटी महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जागांचा विकास करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी धोरणातून (पीपीपी) सवलत देण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 213 ठिकाणांच्या विकासाबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.