Photo – मुंबईत वडाळामधील विठ्ठल मंदिरात भाविकांचा जनसागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आषाढी एकादशी निमित्त मुंबईतील वडाळा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांचा जनसागर लोटला आहे. तसेच “विठ्ठल… विठ्ठल”च्या जयघोषात विविध दिंड्यांचे उत्साहात आगमन झाले. 

सर्व फोटो – रुपेश जाधव