यूपीआयवर शुल्क लादू नका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यूपीआयवरील पेमेंटवर आता मर्चंट डिस्काऊंट रेट म्हणजेच शुल्क लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यावरून ‘भारतपे’चे सहसंस्थापक अश्नीर ग्रोवर यांनी मोठा इशारा दिला आहे. यूपीआयवर कोणतेही एमडीआर शुल्क लादणे हे अत्यंत मागासलेले पाऊल ठरेल. यामुळे देशातील सर्वात यशस्वी ठरलेली मोबाईल पेमेंट यंत्रणा कोलमडू शकते, असा इशारा ग्रोवर यांनी दिला आहे.