
पहाटे मशिदीतून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणासंदर्भात समता नगर पोलीस ठाण्यात अनेकदा तक्रार नोंदवूनही त्याची दखल घेतली न गेल्याने कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेज येथे राहणाऱ्या अॅड. रिना रिचर्ड यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका
भोंग्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची तक्रार नोंदवण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही तसेच कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला असून या याचिके प्रकरणी न्यायालयाने सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते.
याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात न आल्याने न्यायालयाने सरकारला बुधवारपर्यंत मुदत दिली. दाखल केली. दाखल करण्याचे आदेश दिले होते, मात्र हे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात न आल्याने सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी खंडपीठाकडे आणखी मुदत मागितली. न्यायालयाने बुधवारपर्यंतची मुदत देत सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली. या याचिकेवर आज सोमवारी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी न्यायालयाने गेल्या सुनावणी वेळी दिलेल्या आदेशानुसार सरकारला प्रतिज्ञापत्र
































































