हे करून पहा – आहारासोबत रोज डाळिंब खा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रोजच्या आहारासोबत शक्य असल्यास एक साधं डाळिंब खाल्ल्यास ते थेट हृदयाच्या गंभीर आजारावर रामबाण उपाय ठरू शकतं.

डाळिंब, अक्रोड यांसारख्या पदार्थांमधून शरीरात तयार होणारं ‘युरोलिथिन-ए’ हे नैसर्गिक संयुग हृदयाची कार्यक्षमता चक्क 80 टक्के सुधारू शकतं.

केवळ डाळिंब खाल्ल्यानं हार्ट फेल्युअर पूर्णपणे बरं होईल, असा दावा करणे पुरेसे नाही. मात्र, शरीरात ‘युरोलिथिन-ए’चं प्रमाण वाढण्यास मदत होऊ शकते.