
ओडिशामध्ये एसआयआर प्रक्रियेनंतर सुमारे 20 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. आज राज्य निवडणूक आयोगाने ओडिशातील अंतिम मतदार याद्या जाहीर केल्या. त्यानुसार, आता ओडिशामध्ये एपूण 3.16 कोटी मतदार असून त्यात 1.61 कोटी पुरुष मतदार आहेत.
ओडिशामध्ये 30 मेपासून दोन टप्प्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया राबविण्यात आली होती. एसआयआरपूर्वी ओडिशामध्ये 3.34 कोटी मतदार होते.


























































