दिल्ली बलात्कार, चार जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली आहे. यातील तिघे जण हे अल्पवयीन आहेत. शिवम गणेश (19) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे, तर बाकीचे तिन्ही आरोपी हे 16 ते 17 वयोगटातील आहेत. या चौघांनी 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा मृतदेह एका शेतात फेकून दिला होता.