हे करून पहा – सदाफुली आरोग्यासाठी महत्त्वाची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सदाफुली वनस्पतीमध्ये विविध जैवसक्रिय अल्कलॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि इतर संयुगे आढळतात. तिच्या औषधी गुणधर्मांवर संशोधन झाले आहे.

या वनस्पतीच्या पानांमध्ये आणि फुलांमध्ये आढळणाऱ्या विविध जैवसक्रिय घटकांचा काही कर्करोगांच्या उपचारांसाठी उपयोग केला जातो.

सदाफुली आणि पानांमध्ये अल्कलॉइड्स असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. सकाळी रिकाम्यापोटी फुलांचे सेवन करू शकता.