हे करून पहा – नवरात्रीत आदिशक्तीची उपासना करण्यासाठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवरात्रीमध्ये दुर्गादेवीची पूजा पूर्ण भक्तिभावाने आणि शुद्ध मनाने केल्यास कुटुंबात सुख-शांती नांदते. देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळविण्यासाठी काही मंत्रांचा जप करणे खूप फायदेशीर आहे.

मंत्र म्हणण्यापूर्वी दिवा लावणे आणि मंत्राचा किमान 11 वेळा जप करणे चांगले. सर्वमंगल मांगल्ये, देवीचा बीज मंत्र, जयन्ती मंगला काली, शक्तीरूपेण मंत्र नवरात्रीमध्ये आदिशक्तीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, भक्ती, शुद्ध अंतःकरणाने मंत्राचा जप करण्याचा सल्ला दिला जातो.