Photo – सोनेरी काठ, पैठणीचा थाट… मराठमोळ्या अभिनेत्रीच्या दिलखेचक अदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि प्रत्येक मराठी स्त्रीच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या पैठणी साडीला महाराष्ट्राचे महावस्त्र म्हटले जाते. अशाच पैठणी साडीत मराठमोळी अभिनेत्री मयुरी देशमुख हिने फोटोशूट केले आहे.