
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बॅनर्जी ही काही महिन्यांपूर्वी आई झाली. त्यामुळे काही दिवसांसाठी तिने मालिकांमधून ब्रेक घेतला आहे. नुकताच तिने समुद्र किनाऱ्यावरचा तिचा बॅकलेस फोटो इंस्टावर शेअर केला आहे. तिच्या या फोटोची चांगलीच चर्चा रंगली.































































