शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे आज (मंगळवार) दुपारी साडेचार वाजता शिवसेना भवन येथे पत्रकारपरिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.