सामना प्रतिनिधी, ऐरोली
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ऐरोली विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
विभाग युवा अधिकारी- रवी रांजने (वॉर्ड क्र. 21). शाखा युवा अधिकारी- रोहन पाटील (वॉर्ड क्र. 21). विभाग युवा अधिकारी- राहुल पाटील (वॉर्ड क्र. 22). उपविभाग युवा अधिकारी- सागर कदम, शैलेश जाधव, मंगेश पाटील (वॉर्ड क्र. 22). शाखा युवा अधिकारी- सुधीर दांगत (वॉर्ड क्र. 22). शाखा युवा अधिकारी- रविराज गडवे (वॉर्ड क्र. 23). उपशहर युवा अधिकारी- नीलेश पाटणे (ऐरोली, सेक्टर 1), विभाग युवा अधिकारी- टिनू वाघराळकर, केशव रास्ते (प्रभाग क्र. 35, घणसोली घरोंदा). उपविभाग युवा अधिकारी- किशोर पाटील, पोपट नायकवाडी (प्रभाग क्र. 35, घणसोली घरोंदा). शाखा युवा अधिकारी- अभिजित गोळे, महेश काशिद (प्रभाग क्र. 35, घणसोली घरोंदा). विभाग युवा अधिकारी- नीलेश शेलार (प्रभाग क्र. 34/32). उपविभाग युवा अधिकारी- महेंद्र कासुर्डे, युवराज जाधव (प्रभाग क्र. 34/32). शाखा युवा अधिकारी- गणेश धनावडे, गणेश मोरे, श्रीपाद पानवकर, नीरज म्हात्रे (प्रभाग क्र. 34/32). विभाग युवा अधिकारी- मंगेश शिरगावकर (प्रभाग क्र. 32/36, सेक्टर 1 ते 4), संतोष आसवे (प्रभाग क्र. 32/36, सेक्टर 5 व 6). उपविभाग युवा अधिकारी- सुरेश रोंधल (प्रभाग क्र. 32/36, सेक्टर 1), विजय दुधडे (प्रभाग क्र. 32/36, सेक्टर 3), विशाल कंक, गिरीश काशिद (प्रभाग क्र. 32/36). शाखा युवा अधिकारी- नितीन गोळे (प्रभाग क्र. 32/36, सेक्टर 6), सागर आंबोळे (प्रभाग क्र. 32/36, सेक्टर 3), विजय वनवे (प्रभाग क्र. 32/36, सेक्टर 1), अमित साठे (प्रभाग क्र. 32/36, सेक्टर 4), कपिल कांबळे (प्रभाग क्र. 32/36). उपविभाग युवा अधिकारी- कुणाल पाटील (वॉर्ड क्र. 29). शाखा युवा अधिकारी- प्रभाकर पाटील (वॉर्ड क्र. 29). शाखा युवा अधिकारी- स्नेहल पाटील (वॉर्ड क्र. 30). विभाग युवा अधिकारी- शेखर मढवी (वॉर्ड क्र. 31). शाखा युवा अधिकारी- प्रितेश खराटकर, राहुल कडू (वॉर्ड क्र. 31). विभाग युवा अधिकारी- सचिन कोडाळकर (वॉर्ड क्र. 37/38). उपविभाग युवा अधिकारी- सूरज नाईकरे (वॉर्ड क्र. 38). शाखा युवा अधिकारी- दीपक वाशिवले (वॉर्ड क्र. 37/38), रंजन राऊत (वॉर्ड क्र. 38), प्रथम धुमाळ (वॉर्ड क्र. 40/41). उपविभाग युवा अधिकारी- सूरज पिसाळ (वॉर्ड क्र. 42). शाखा युवा अधिकारी- ज्ञानेश्वर साळेकर, शुभम जाधव (वॉर्ड क्र. 42). विभाग युवा अधिकारी- एकनाथ शिंदे (वॉर्ड क्र. 45/46), हर्षल पाटील (वॉर्ड क्र. 47/48). उपविभाग युवा अधिकारी- केतन सकपाळ (वॉर्ड क्र. 45/46), विनायक फनसे (वॉर्ड क्र. 47/48). शाखा युवा अधिकारी- सखाराम शिंदे (वॉर्ड क्र. 45), सचिन सकपाळ (वॉर्ड क्र. 46), स्वप्नील जाधव (वॉर्ड क्र. 47), राहुल पाटील (वॉर्ड क्र. 48). विभाग युवा अधिकारी- समीर चाळके (वॉर्ड क्र. 52/42). उपविभाग युवा अधिकारी- विनोद सणस, गोविण शिरगावकर, विनायक जेधे, बापू गोरे (वॉर्ड क्र. 52/42). शाखा युवा अधिकारी- किरण मोरे, विनायक सूर्यवंशी (वॉर्ड क्र. 52), अर्जुन धेंडे (वॉर्ड क्र. 42) यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून त्या तात्पुरत्या स्वरूपातील आहेत. सहा महिन्यांनी पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, असे युवासेनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.



























































