Photo – Anupriya Goenka वेबसीरीजने दिली स्वतंत्र ओळख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनुप्रिया गोएंका ही सध्या वेबसीरीजमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.


अनुप्रियाने ढिशूम, बॉबी जासूस, टायगर जिंदा है, पद्मावत आणि वॉर या सुपरहिट चित्रपटात अनुप्रियाने काम केले होते.


परंतु अनुप्रियाला खरी ओळख वेबसीरीजने दिली.


अनुप्रियाने सेक्रेड गेम्स, अभय असूर या वेबसीरीजमध्ये काम केले आहे.


अनुप्रियाची क्रिमिनल जस्टिस या वेबसीरीजमधील निखत हुसेन या महिला वकीलाची भुमिका विशेष गाजली.