
>> अरूण
दोन्हीही ससेच. त्यांच्यात धावण्याची वगैरे स्पर्धा नाही. कारण गोष्टीत कासवच नाही. मग गोष्ट कसी? तीच तर नवाची. ‘ससा ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवाय जसा’ अशी एक कविता पूर्वी शोय पुस्तकात होती. इंगिशमध्ये सशा हेअर किंवा राबिट असं म्हणतात, पण आपा कापसासारखा ससा म्हणजे ‘बनी’ किंवा पांढराशुभ्र ससा. या सगळ्यांमध्ये थोडा थोडा फरक असतो. म्हणूनच तर शीर्षक ससा आणि ससा(च) असं आहे.
आपल्याकडे दिसणारे ससे गा गुबगुबीत आणि पान पडां तरी दचकणारे असे भित्रे असतात, पण ते एकदा माणसाळो की, त्यांचा मुक्त संचार सुरू होतो. ााा गुंजेसारखे डोळे, टवकारो कान आणि मागचे दोन पाय ाांब तर पुढचे आखूड असं ससोबांचं रूप. कोथिंबीर, मुळा ही त्याची आवडती खाद्ये. हे ससे ाापोटिडे प्रजातीमध्ये ‘राबिट’सुद्धा. त्यापैकीच. हा छोटासा ससा जंगात स्वतःच ‘बीळ’ () करून राहतो. माणसांच्या वस्तीत रुळा तर सांदी-कोपऱयात बस्तान बसवतो. कासवाबरोबरच्या काल्पनिक शर्यतीत तो हरतो तो आळशी होऊन सुस्त झाल्याने. एरवी त्याचा वेग ताशी 60 ते 64 कोमीटर म्हणजे मिनिटा कोमीटरभर असतो. म्हणजे जवळपास तगड्या घोड्याइतकाच!
आता राबिट आणि हेअर या सशांच्या प्रजातीता फरक काय, तर हेअर काळपट, तपकिरी रंगाचे नि शक्तिमान असतात. राबिट तसेच दिसणारे, पण थोड्या ाहान चणीचे म्हणजे ाहान देहयष्टीचे. ‘हेअर’ सशांचे कान ाांब तर राबिटचे तोकडे. त्यांच्या केसांचा रंगही वैशिष्ट्यपूर्ण. राबिट वर्षभर करडे. तपकिरी (ग्रे-ब्राऊन) राहतात, पण काही हेअर मात्र थंडीच्या दिवसांत शुभ्र होतात. बर्फाळ प्रदेशाता ससे स्वतःाा इतर श्वापदांपासून वाचवण्यासाठी नैसर्गिकरीत्या शुभ्र रंग धारण करतात. भोवतीच्या निसर्गाशी असं एकरूप हेण्या ‘पामोपेज’ होणे असं म्हटां जातं.
राबिट प्रकारचे ससे पाळीव असू शकतात तर हेअर मात्र जंगात स्वतंत्र राहणंच पसंत करतात. यापैकी पाळीव ससे काही सूचना समजण्याइतपत शिक्षित करता येतात. हेअरना असं शिकवता येत नाही. सर्व प्रकारचे ससे शाकाहारी आणि फळं, पोभाज्या, रानभाज्या यावर जगतात. राबिट मंडळी 8 ते 10 वर्षे जगतात. हेअर प्रजाती 1 ते 5 वर्षे जगतात. काही काळपट-तपकिरी सशांच्या शरीरावर हरणासारखे पांढरे ठिपकेसुद्धा दिसतात.


























































