ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2020 लेख 0 प्रतिक्रिया

आंध्र प्रदेशातील गर्ल्स हॉस्टेलमध्ये छुपा कॅमेरा, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

आंध्र प्रदेशातील एका कॉलेजमध्ये गर्ल्स हॉस्टेलच्या वॉशरुममध्ये छुपा कॅमेरा सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली. यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन करत दोषींवर कारवाईची मागणी केली. याचदरम्यान पोलिसांनी एक...

Kerala #MeToo – राजीनाम्यावर अभिनेते मोहनलाल यांनी अखेर सोडले मौन, मीडियाशी संवाद साधत म्हणाले…

मल्याळम चित्रपटसृष्टीतील महिलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना उघडकीस येताच मल्याळम इंडस्ट्री बॉडी असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट (AMMA) चे अध्यक्ष मोहनलाल यांनी पदाचा राजीनामा दिला....

कापडी बेल्टचा गळफास बसून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, सांगलीतील हृदयद्रावक घटना

सांगलीत एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. घरात खेळत असताना कापडी बेल्टचा गळफास बसून सहा वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सांगली शहरात घडली....

Pune News – पुणे बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव नामंजूर

पुणे बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांच्या विरोधात दाखल अविश्वास ठराव आवश्यक संचालक संख्येच्या अभावी नामंजूर झाला. ठराव पारित होण्यासाठी 18 पैकी दोन तृतीयांश...

Farmer Inspiring Story – कडू कारले झालं गोड ! बाप-लेकाने कारल्याच्या शेतीतून कमावले लाखोचे...

बाप-लेकाने कारल्याची शेती केली असून त्यांनी यातून लाखोंचा नफा कमावला आहे.

ऐन हवेतच इंडिगो विमानाचे इंजिन फेल, प्रवाशांचा जीव टांगणीला

विमानाचे इंजिन फेल झाल्यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीलाच लागला होता.

सकाळी लवकर उठता तर उपकार करता का? हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम, अजित दादांचे नाव...

काही लोक बोलतात की मी सकाळी लवकर उठलो. मग काय उपकार केले का ? लोकांच्या कामासाठीच तुम्ही आमदार, खासदार, मंत्री झालात. लवकर उठले तर काय हा आमचा प्रॉब्लेम आहे का

वाघांच्या मृत्यूमध्ये राज्याचा क्रमांक दुसरा, या राज्यात सर्वाधिक मृत्यू

गेल्या वर्षात संपूर्ण देशात 181 वाघांचा मृत्यू झाला आहे. वाघांच्या मृत्यूंमध्ये राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. या वर्षी देशात तब्बल 47 वाघांचा मृत्यू झाला आहे.

थापाड्यांनी बीडकरांनाही ‘मामा’ बनवले! बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात…

'खिशात नाही आणा अन् मला बाजीराव म्हणा!' अशी गत राज्यातील मिंधे सरकारची आहे. आपल्याला काय, घोषणा करायच्या आणि निघून जायचे हेच या सरकारचे धोरण....

पीटीच्या तासाला खेळताना आठ वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, मुंबईतल्या शाळेतला धक्कादायक प्रकार

पीटीच्या तासाला खेळताना एका आठ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. मुंबईतल्या कांदिवली भागात निर्मला इंग्लिश स्कूल मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

वामन म्हात्रेच्या तोंडाला लगाम; मीडियाशी बोलायचे नाही !

पत्रकार महिलेचा विनयभंग करणाऱ्या मिंधे गटाच्या वामन म्हात्रेला शुक्रवारी उच्च न्यायालयाने अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला. मात्र मीडियाशी काहीही न बोलण्याचा आदेश देऊन जोरदार चपराक...

‘महामुंबई अर्बन निधी’ ने घातला डोंबिवलीकरांना कोट्यवधींचा गंडा

'महामुंबई अर्बन निधी' या खासगी वित्तीय संस्थेने गुंतवणुकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून कार्यालये खोलली. मात्र आता या कार्यालयांना टाळे लागले आहेत. डोंबिवलीतील शाखेलाही टाळे...

बोनस एपिसोडच्या नावाने धोका, डिलिडेट सीन दाखवून मिर्झापूरच्या फॅन्संना चुना?

या सीजनमध्ये डिलिटेड सीन दाखवून मिर्झापूरच्या फॅन्संना चुना लावलाय का अशी विचारणा होते आहे.

वर्ध्यात भाजप आमदाराच्या कार्यक्रमात लाडक्या बहिणींचे हाल, किचन सेटच्या वाटपावेळी पाण्याचीही सोय नाही

काल रात्री आठ वाजल्यापासून हे साहित्य घेण्यासाठी महिला या ठिकाणी जमलेल्या असून, बाहेर असलेल्या महिलांना पाणी देखील पिण्यासाठी उपलब्ध नाही.

मुख्यमंत्री तुपाशी, ठाण्यातील पीडब्ल्यूडी विभागाचे ठेकेदार उपाशी; कामांची बिले मिळत नाही तोपर्यंत काम बंद...

ठाण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात काम करणाऱ्या ठेकेदारांनी आज चक्क सरकारच्या विरोधात आवाज उठवला आहे. केलेल्या कामाची बिलेच मिळाली नसल्याने ठेकेदारांनी आजपासून काम बंद आंदोलनाचे...

ठाण्यातील 18 विधानसभेत 2 लाख मतदार वाढले

आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असताना निवडणूक आयोगाकडून कधीही निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संक्षिप्त पुनरिक्षण...

भाजपच्या पाच आमदारांना दोनशे कोटींचा प्रसाद !

आंबिल ओढ्याला आलेल्या पुराच्या घटनेनंतर राज्य सरकारने नाल्यांना सीमाभिंत बांधण्यासाठी महापालिकेला 200 कोटी रुपयांचा निधी देत त्याबरोबर 88 कामांचा उल्लेख आणि निधीची तरतूद दर्शविली...

मिंधे आणि सरकारचं रक्त मराठी आहे का? संजय राऊत यांचा घणाघात

शिवरायांचा अपमान या महाराष्ट्रात झाला तेव्हा पंतप्रधान असो वा कोणीही असो त्यांना गुडघे टेकावे लागले असे संजय राऊत म्हणाले.

मोदींची माफी राजकीय, महाराष्ट्रानं त्यांना माफ केलेलं नाही; संजय राऊत यांचं विधान

माफी मागून प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाकावी, असा सल्ला त्यांना राज्यातल्या लोकांनी दिलेला दिसतोय.

दुर्गा टेकडीवर नेऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

निगडी येथील दुर्गा टेकडीवर नेऊन 15 वर्षीय मुलीवर एका तरुणाने लैंगिक अत्याचार केला. यासाठी पीडित मुलीच्या 15 वर्षीय मैत्रिणीने आरोपी तरुणाला मदत केली. घडलेल्या...

दहा वर्षीय मुलीशी गैरवर्तन करीत पळवून नेण्याचा प्रयत्न

बदलापूर येथील घटनेनंतरही लहान मुलींवरील अत्याचार सुरूच आहेत. पिंपरीत अशा दोन घटना उघडकीस आल्या. मैत्रिणीला घरी सोडून आपल्या घरी परत येत असलेल्या 10 वर्षीय...

किलोमीटर वाढविण्यासाठी ठेकेदाराचा प्रताप, रस्ते साफ न करताच रोडस्वीपर पळवला; ठेकेदाराला 50 हजारांचा दंड

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील 18 मीटरपेक्षा जास्त रुंदी असलेल्या रस्त्यांची साफ-सफाई यांत्रिकी पद्धतीने करणाऱ्या ठेकेदाराने किलोमीटर वाढविण्यासाठी रस्ता साफ न करताच रोडस्वीपर पळवल्याचा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेची भावना समजून घेत नाहीत! मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा हल्लाबोल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेची भावना समजून घेत नाहीत. देवेंद्र फडणवीस काही आमचे शत्रू नाहीत; परंतु ते काम देखील नीट करीत नाहीत. आम्हाला सहज घेताय....

मोदींच्या सभेसाठी भाडोत्री गर्दी; 120 एसटी बसेस, 80 खासगी बसेसमधून दहा हजार उरणकरांना आणले

वाढवण बंदरास अवघ्या पालघर जिह्याचा विरोध असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिपूजनाच्या सभेत गर्दी होणार नाही या भीतीने जेएनपीएने चक्क पालघरबाहेरची भाडोत्री गर्दी जमवली....

तुम्ही झोपा काढताय का? वायनाड भीषण दुर्घटनेनंतरही डोळे उघडले नाहीत का?

पश्चिम घाटाला पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (इको-सेन्सिटीव्ह झोन) घोषित करण्यासंबंधी अधिसूचना जारी करण्यास वेळकाढूपणा करणाऱ्या मोदी सरकारची शुक्रवारी उच्च न्यायालयाने चांगलीच कानउघाडणी केली. वायनाडमध्ये घडलेल्या...

राष्ट्रवादीच्या शेजारी बसतो बाहेर आल्यावर ओकारी येते – तानाजी सावंत

राष्ट्रवादीशी आपले कधीच पटले नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांच्या शेजारी बसतो, पण बाहेर आले की उलटी होते, असे सांगत असलेला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा व्हिडीओ...

धक्कादायक! पालिका रुग्णालयांत रेबीजवरचे इंजेक्शनच उपलब्ध नाही, मुंबईत रुग्णांच्या जिवाशी खेळ

मुंबईतील शीव, राजावाडी, केईएम, जे. जे. रुग्णालयात रेबीजवरचे इंजेक्शनच गेल्या दीड महिन्यापासून उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे मुंबईत रुग्णांच्या जिवाशी खेळ...

स्फूर्तिदायक, प्रेरणादायक आणि अद्भुत चित्तरकथा

शरीराने व्यंग असले म्हणून काय झाले? निव्वळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावरही जग जिंकता येते, हे पॅरालिम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडू अवघ्या जगाला दाखवून देत आहेत. यंदाच्या...

अन् अवनीमुळे जन गण मनचे सूर निनादले, 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदकाची...

दोन आठवड्यांपूर्वी पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अवघा देश राष्ट्रगीताची वाट पाहत होता, पण ते सूर निनादलेच नाहीत. मात्र गुरुवारपासून सुरू झालेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेच्या...

अर्थवृत्त

घर खरेदीत वृद्धांचा वाटा वाढला! मुंबईत घर खरेदी करणे आता भल्याभल्यांना परवडणारे नाही. घरांच्या किमती अवाच्या सवा वाढल्या आहेत. त्यामुळे नोकरी लागल्यानंतरही घरांच्या किमती पाहून...

संबंधित बातम्या