सामना ऑनलाईन
1438 लेख
0 प्रतिक्रिया
‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणांचा तपास सीबीआयकडे; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, सहकार्य करण्याचे राज्यांना निर्देश
खोटय़ा तक्रारीची भीती दाखवून घरातच डिजिटल अरेस्ट करण्याच्या प्रकरणांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठे पाऊल उचलले आहे. संपूर्ण देशभरातील...
आहारात बीट समाविष्ट करण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या
निरोगी राहण्यासाठी आपल्या आहाराकडे लक्ष देणे हे फार गरजेचे आहे. पौष्टीक आहार हे निरोगी राहण्याचे गुपित आहे. निरोगी राहण्यासाठी आहारात विविध फळे तसेच ठराविक...
किचनमधील भांड्यांना मांसांहारी पदार्थांचा वास येत असल्यास या टिप्स वापरा
आपल्याकडे बहुतांशी घरांमध्ये मासांहार हा केला जातो. मासांहार शिजवल्यानंतर अनेकदा भांड्यांना तसाच वास राहतो. अनेकदा तर भांडी धुतल्यानंतरही हा वास कायम राहतो. बरेच लोक...
रात्री उशीरा झोपण्याचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात, जाणून घ्या
माणसाला रोज साधारणपणे 7 ते 9 तासांची झोप ही आवश्यक असते. परंतु झोपेचा कालावधी वयानुसार हा बदलत असतो. वयस्कर (60 वर्षांपेक्षा जास्त) यांच्यासाठी 6-7 तास...
टोमॅटोचा वापर करा आणि सुंदर दिसा, वाचा
भाज्यांची चव वाढवण्यासाठी त्याचबरोबर विविध प्रकारची सॅलड करण्यासाठी टोमॅटो हा आपल्या किचनमध्ये असतोच. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असे अनेक गुणधर्म असतात....
शरीरात लोहाचे प्रमाण कमी असेल तर या भांड्यात अन्न शिजवा, वाचा
लोखंडी कढईत स्वयंपाक करण्याचे अनेक फायदे आहेत. विशेषतः शरीरात लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी, लोखंडी कढईचा वापर करणे गरजेचे असते. लोखंडी कढईत अन्न शिजवतो तेव्हा त्यात,...
.. म्हणूनच धर्मेंद्र यांचे अंत्यसंस्कार खासगीत करण्यात आले, हेमामालिनी यांनी सांगितलं यामागचं कारण
अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबीयांनी त्यांची अंत्ययात्रा न काढताच अगदी खासगीमध्ये विधी उरकले. त्यामुळे चाहते निराश झाले होते. परंतु यामागचे नेमके काय कारण...
श्रीलंकेतील महाप्रलयात अडकला मराठी अभिनेता, वाचा नेमकं काय घडलं?
श्रीलंकेमध्ये आलेल्या महाप्रलयामुळे तिथली परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. आत्तापर्यंत या महाप्रलयात 56 जणांचा मृत्यू झाला असून,...
नाशिकमधील वृक्षतोडीविरोधात लेखक पटकथाकार अरविंद जगताप यांची सरकारविरोधातील पोस्ट व्हायरल, एक एक मोठा मंत्री...
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभसाठी तपोवनमधील वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला होता. आता याच विषयावर लेखक पटकथाकार अरविंद जगताप यांनीही सरकारविरोधात आवाज उठवला आहे....
हिवाळ्यात गुळाचा चहा पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
आपल्या आरोग्यासाठी गूळ हा फार महत्त्वाचा मानला जातो. सध्याच्या घडीला अनेकजण गुळाचा चहा पिण्याचे प्रमाण वाढत आहे. गुळाचा चहा आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही असे...
सोलो ट्रॅव्हल करताना काय दक्षता घेणे गरजेचे आहे, वाचा
प्रवास करण्यापूर्वी किंवा प्रवासाला निघण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. तुम्ही ज्याठिकाणी जाणार आहात, त्याठिकाणी आधी कुणी जाऊन आले असेल तर, तुम्हाला अधिकची माहिती मिळू शकते....
वजन कमी करायचं असेल तर आजपासून ही फळे खायला हवीत, वाचा
सध्याच्या घडीला वाढत्या वजनामुळे अनेकांना चिंता ग्रासली आहे. बाहेरचे अति खाण्यामुळे वजनवाढीची समस्या वाढू लागली आहे. वजन कमी करण्यासाठी योग्य आहार हा खूप गरजेचा...
रोज तीस मिनिटे चालण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
हाडांच्या स्नायू साठी चालणं हा एक उत्तम पर्याय मानला जातो. अनेक महिलांमध्ये तसेच पुरुषांमध्ये सध्याच्या घडीला ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांचा ठिसूळपणा वाढू लागला आहे. या जोडीला सर्कोपनिया...
उत्तराखंडमधील चमोली येथे भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.7 तीव्रतेची नोंद, प्रशासनाकडून अलर्ट जारी
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात रविवारी (३० नोव्हेंबर) सकाळी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS) नुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.7 होती. ही...
महेश मांजरेकरांचे 29 वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन, भरत जाधव सोबत रंगणार अभिनयाची जुगलबंदी
Marathi Play: मराठी माणूस आणि नाटक हे अतूट समीकरण आहे. मराठी रंगभूमीवर येत असलेली दर्जेदार नाटकं ही मराठी माणसाचा जीव की प्राण आहेत. म्हणूनच...
कॅलिफोर्नियात अंदाधुंद गोळीबार, 12 जखमी 2 जणांचा मृत्यू
शनिवारी रात्री (२९ नोव्हेंबर) कॅलिफोर्नियात अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. लुसिल अव्हेन्यूमध्ये झालेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या सामूहिक गोळीबारात 12 हून अधिक...
उत्तम आरोग्यासाठी ‘या’ झाडाची फक्त काही पाने खायलाच हवीत, वाचा
कढीपत्ता केवळ भाज्या आणि इतर पाककृतींची चव वाढवत नाही तर अनेक शारीरिक समस्यांवर रामबाण उपाय म्हणूनही काम करते. कढीपत्ता जीवनसत्त्वे, लोह आणि कॅल्शियमने समृद्ध...
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये निरोगी राहण्यासाठी ‘हे’ पदार्थ खायलाच हवेत, वाचा
हिवाळा केवळ खोकला आणि सर्दीच नाही तर कोरडी त्वचा, सांधेदुखी, नैराश्य, निर्जलीकरण आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी रोग यासारख्या समस्या देखील आणतो. हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी...
चांदीचे दागिने काळे झाले असतील, तर या पद्धतीचा वापर करा दागिने नव्यासारखे चमकतील
चांदी ही एक प्रतिक्रियाशील धातू आहे. जेव्हा ती सल्फर किंवा हवेतील आर्द्रतेच्या संपर्कात येते तेव्हा त्यावर चांदीच्या सल्फाइडचा थर तयार होतो. हा थर दागिन्यांना...
केसातील कोंडा दूर होण्यासाठी हा आहे परफेक्ट मास्क, स्वस्त आणि मस्त
हिवाळ्यात केसांची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. थंडीमुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. यामुळे केसांमध्ये कोंडा मोठ्या प्रमाणात होतो. केसातील कोंड्यामुळे केस अधिक प्रमाणात...
दुपारच्या जेवणानंतर सुस्ती येत असल्यास करुन बघा हे उपाय
आॅफिसमध्ये अनेकांना लंच लाइम नंतर उर्जा नसते. दुपारी जेवल्यानंतर झोप येणारे असे बहुसंख्य जण आढळतात. आयुर्वेदाच्या दृष्टीनेही दुपारच्या जेवणानंतरचा काळ हा पित्तप्रधान काळ मानला...
हिवाळ्यात मेथीच्या भाजीला सूपरफूड का म्हणतात, जाणून घ्या
हिवाळा येताच बाजारात हिरव्या भाज्या दिसू लागतात. या हिरव्या पालेभाज्यांमधील महत्त्वाची भाजी म्हणजे मेथीची भाजी. हिवाळ्यात बहुतांशी लोक घरात मेथीचे पराठे, मेथी बटाटा, मेथी...
मेथीचे पराठे कडवट होऊ नयेत म्हणून या टिप्स फाॅलो करा
हिवाळ्यात आपल्याला बाजारामध्ये मेथीची भाजी दिसू लागते. मेथीची भाजी मधुमेहींसाठी संजीवनी मानली जाते. मुख्य म्हणजे ही भाजी आरोग्यासाठी परिपूर्णही मानली जाते. म्हणूनच मेथीची भाजी...
अंडी उकडताना फुटतात का? मग फाॅलो करा या टिप्स
अंडी ही आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाची मानली जातात. उत्तम प्रथिनांसाठी अंडी खाणे हे सर्वात उपयुक्त मानले जाते. परंतु अंडी उकडताना मात्र काही काळजी घेणे...
एअरबस ए 320 विमानांना सौर किरणोत्सर्गाचा धोका; जगभरातील विमानसेवा प्रभावित, जाणून घ्या हिंदुस्थानवर याचा...
जगभरातील एअरबस A 320 ताफ्यातील विमाने सध्याच्या घडीला सौर किरणोत्सर्गामुळे प्रभावित झाली आहेत. विमान सुरक्षेशी थेट संबंधित असलेल्या गंभीर तांत्रिक दोषामुळे या विमानांवर हा...
हिवाळ्यात खजूर खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
हिवाळ्याच्या दिवसात खजूर हे एक सुपरफूड मानले जाते. खजूरात कॅलरीज, नैसर्गिक साखर, फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि जीवनसत्त्वे असतात, तसेच B6 सारखे आवश्यक...
हिवाळ्यात आहारामध्ये मका, बाजरी यापैकी कोणते धान्य खायला हवे, जाणून घ्या
हिवाळ्याच्या काळात, बहुतेक लोक शरीराला उबदार ठेवणारे पदार्थ खाण्यास प्राधान्य देतात आणि त्यात भरड धान्यांचा समावेश सर्वात वर असतो. ते शरीराला उबदार ठेवतात आणि...
हिवाळ्यात व्हिटॅमिन डी साठी दररोज किती अंडी खाणे गरजेचे आहे, वाचा
हिवाळ्यात आपल्या आहारात अंडी समाविष्ट करणे हे खूप गरजेचे असते. कारण हिवाळ्यात आपल्या शरीराला व्हिटॅमिन डीची गरज ही फार मोठ्या प्रमाणात असते. व्हिटॅमिन डी...
हिवाळ्यात अंजीर खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे काय आहेत, वाचा
हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. मुख्यत्वे हिवाळ्यात आपल्या आहारामध्ये असे पदार्थ समाविष्ट करावेत, ज्यायोगे आपल्या शरीराला चांगला उबदारपणा मिळेल. हिवाळ्यात ड्रायफ्रूट...
धनुष-कृतीच्या ‘तेरे इश्क में’ चित्रपटाला सेन्साॅर बोर्डाचा हिरवा कंदील
आनंद एल. राय यांचा नवीन चित्रपट, "तेरे इश्क में" चित्रपटाला सेन्सार बोर्डाकडून परवानगी मिळाली. धनुष आणि कृती सेनन अभिनीत या चित्रपटाने आधीच अॅडव्हान्स बुकिंगमध्ये...























































































