Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3077 लेख 0 प्रतिक्रिया

जाफराबाद पोलिसांनी चोरीच्या 11 दुचाकी, 4 मोबाईल केले जप्त; पाच आरोपी गजाआड

जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीतील पाच संशयितांना जालना जिल्ह्यातील जाफराबाद पोलिसांनी गजाआड केले आहे. संशयितांकडून चोरीच्या 11 दुचाकी,...

खेडमधील परिस्थिती पूर्ववत; संपर्क तुटलेल्या गावात दळणवळण सुरू

पूर परिस्थितीमुळे खेडमधील बंद झालेले रस्ते, संपर्क तुटलेल्या गावात दळणवळण सुरु झाल्याने परिस्थिती पूर्ववत झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन विषयक कामांचे नियंत्रण व सर्व संबधित...

लातूरमध्ये कारची काच फोडून 50 हजार रुपये पळवले; गुन्हा दाखल

कार थांबवून चहा पित असताना भरधाव वेगात आलेल्या स्कार्पिओमधील अज्ञातांनी कारच्या काचा फोडून 50 हजार रुपये पळवून नेल्याची घटना लातूरमधील ममदापूर शिवारात घडली. या...

इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त भागात बचावकार्यासाठी मुंबई महापालिकेचा पुढाकार; मदतकार्यासाठी संयंत्र पाठवले

इर्शाळवाडी (तालुका खोपोली, जिल्हा रायगड) येथे वस्तीवर दरड कोसळली आहे. या घटनास्थळी मदत व बचावकार्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न करून संयंत्र पाठवण्याच्या...

नगरमध्ये गोव्यातून बेकायदा आणलेला विदेशी दारूचा मोठा साठा पकडला; 27 लाख 44 हजारांचा मुद्देमाल...

गोवा राज्यातून नगर जिल्ह्यात विक्रीसाठी बेकायदेशीरपणे आणलेला विदेशी दारूचा मोठा साठा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे. 12 लाख 44 हजाराची दारू व...

केडगाव- नेप्ती रस्त्याचे काम चालू न झाल्यास नगर-पुणे रोडवर 27 जुलैला रास्ता रोकोचा इशारा

केडगाव-नेप्ती रोडच्या दुरुवस्थेबाबत 10 जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे नगरमधील कार्यकारी अभियंता यांना निवदेन देण्यात आले. केडगाव - नेप्ती रोडच्या कामास 4 ते 5...

WhatsApp नंतर Instagram ही डाऊन; 24 तासात मेटाला दुसरा झटका

फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यासाठी लोकप्रिय असलेला सोशल मिडीयावरील Instagram गुरुवारी दुपारी अचानक डाऊन झाले. त्यामुळे अनेक युजर्सची अडचण झाली. याआधी बुधवारी रात्री लोकप्रिय...

सव्वा वर्षात ‘शिवशाही’चे  356 अपघात, 20 मृत्यू; विधान परिषदेत सरकारची कबुली

आरामदायी प्रवासासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘एसटी’च्या ‘शिवशाही’ बस गाडय़ांचे एप्रिल 2022 पासून आतापर्यंत तब्बल 356 अपघात झाले असून यात 20 जणांना जीव गमवावा लागला...

अहो, सरकार वाचवण्यासाठी आम्ही आहोत ना! अध्यक्षांच्या उत्तरावर अपक्ष आमदाराची टिप्पणी

सरकार पाडण्यात आणि सरकार स्थापनेत सध्या अपक्ष आमदारांना कसा ‘डिमांड’ आहे याचा प्रत्यय आज विधानसभेच्या सभागृहात आला. ‘मी विधिमंडळ वाचवण्यासाठी आहे, सरकार वाचवण्यासाठी नाही’...

भास्कर जाधवांना गोड केक खाऊ घाला!

प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर भास्कर जाधवांनी आपल्याला बोलण्याची संधी दिली जावी यासाठी हात वर केला. दरम्यान, इतर अनेक सदस्य एकापाठोपाठ एक त्यांचे मुद्दे मांडत होते....

पोलीस भरतीसाठी 23 जुलैला लेखी परीक्षा

सशस्त्र पोलीस शिपाई भरती-2021 शारीरिक चाचणीमधील 2 हजार 562 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार, 23 जुलैला सकाळी 11...

वंदे मातरम् म्हणणार नाही…अबू आझमींच्या हट्टामुळे विधानसभेत गदारोळ

इस्लाममध्ये अल्लाहशिवाय कोणासमोरही झुकणे आम्हाला कबूल नाही, असे म्हणत समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी वंदे मातरम् म्हणणार नाही असा हट्ट आज पुन्हा एकदा...

राज्यात बोगस बियाण्यांची विक्री होत असल्याची सरकारची कबुली

बोगस बियाण्यांच्या मुद्दय़ावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना अक्षरशः घाम फोडला. जागतिक बाजारपेठेत दर कमी झाले तर राज्यात का झाले...

सामना अग्रलेख – ‘इंडिया’ जिंकेल!

भाजपला स्वबळावर निवडणुका लढणे कठीण होत आहे. त्यामुळेच त्यांना नाइलाजाने ‘एनडीए’ची मोट बांधून भ्रष्टाचाराचे डाग असलेल्या कलंकितांना सोबत घ्यावे लागले. त्यामुळे राजकीय विरोधकांवर घाणेरडे...

आभाळमाया – शुभास्ते पंथानः!

>> वैश्विक,  [email protected]  ‘चांद्रयान-3’ हे आपले आणखी एक चांद्रयान ‘इस्रो’ने अत्यंत कुशलतेने अवकाशात पाठवून आपल्या अवकाश विज्ञान कार्यक्रमातला एक महत्त्वाचा टप्पा 14 जुलै रोजी पार...

लेख – करीअर मार्गदर्शनः कर्तव्य शाळेचे

>> अजित कवटकर,    [email protected] करिअरबाबतचे सखोल मार्गदर्शन शालेय मुलांना देणे शाळेने आपले कर्तव्य समजले पाहिजे. मुलांनी काय निवडा कोणता अभ्यासक्रम  निवडावा किंवा निवडू नये, हा...

विधिमंडळाच्या सर्वोच्च अधिकारांबाबत तडतोड नाही; विधानसभा अध्यक्षांची ग्वाही

विधिमंडळाच्या सर्वोच्च अधिकारांशी तडजोड होत असेल तर मान्य करणार नाही. आमदारांच्या अधिकारांवरील न्यायालयाच्या अधिक्षेपाबाबत न्यायालयाशी संपर्क साधण्यात येईल, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर...

मराठवाडय़ाच्या सर्वांगीण विकासावर चर्चा व्हायला हवी होती; विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची...

मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या या प्रस्तावावेळी मराठवाडय़ातील शिक्षण, सिंचन, वैद्यकीय सुविधा, विकास या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून सरकारने मराठवाडय़ाच्या सर्वांगीण विकासावर, त्याबाबत ठोस...

वरळीतील शेकडो निवासी, अनिवासी गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लागणार; शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

वरळीतील गणपतराव कदम मार्गावर रस्ता रुंदीकरण आणि सातरस्ता येथील केशवराव खाडे, डॉ. ई. मोजेस मार्गावरील पुलाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या शेकडो खासगी उपकरप्राप्त चाळीतील निवासी,...

कर्नाटकात विधानसभा अध्यक्षांविरोधात भाजप-जेडीएस अविश्वास प्रस्ताव आणणार; राजकीय हालचालींना वेग

कर्नाटकमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. विरोधी भाजप आणि जनता दल सेक्युलरने विधानसभेचे अध्यक्ष यू.टी. खादर यांच्याविरुद्ध अविश्‍वास प्रस्तावाची मागणी करणारी नोटीस दिली आहे....

केंद्र सरकार खत आणि बियाणांबाबत नफेखोरी करते; काँग्रेसने राज्य सरकारला धारेवर धरले

यंदा सुरुवातीला पावसाने ओढ दिली. तसेच त्यानंतर काही भागात अतिवृष्टी झाली. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात आहे. तसेच देशात खतांच्या वाढलेल्या किंमतींमुळे शेतकऱ्यांसमोरचा प्रश्न गंभीर...

आपटी नारगोली पुलावरून पाणी; साखळोली गावतळे मार्गाकडील वाहतूक खंडीत

दापोली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नारगोली येथील जॅकवेलजवळ नव्याने बांधलेल्या पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने आपटी, नारगोली, साखळोली, गावतळे या भागाकडील गावांकडे या मार्गावरून...

अतिवृष्टीने रत्नागिरीला झोडपले; खेड, चिपळूण, राजापूरात पूर, लोकांना सुरक्षितस्थळी हलवले

अतिवृष्टीने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले आहे. जगबुडी नदीला पूर आल्याने खेड जलमय झाले आहे. खेड शहरातील मच्छिमार्केट भागात पुराचे पाणी शिरले. पुराच्या धोक्यामुळे खेडमधील...

कोकणात पावसाचे धूमशान; नद्या पूरपातळीवर, अनेक भागात शिरले पाणी

राज्यातील 35 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अजूनही राज्यात अनेक पावसाचे झोडपणे सुरुच आहे. मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीचा...

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

माढामध्ये किरीट सोमय्यांचा निषेध; जोडे मारो आंदोलन

माढा तालुका शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वतीने भाजप नेता खासदार किरीट सोमय्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. माढा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी किरीट...

खतांचा पिशव्यांवर भाजपची जाहिरात; रोहित पवार यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

यंदा सुरुवातीला पावसाने ओढ दिली. तसेच त्यानंतर काही भागात अतिवृष्टी झाली. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात आहे. तसेच देशात खतांच्या वाढलेल्या किंमतींमुळे शेतकऱ्यांसमोरचा प्रश्न गंभीर...

कोतवाली पोलिसांकडून 27 गोवंशीय जनावरांची सुटका; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या पिकअपला कोतवाली पोलिसांनी झेंडीगेट परिसरात सापळा लावून पकडले आहे. या कारवाईत 27 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून दोन...

राज्यातील पूरपरिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा; मदतकार्याच्या दिल्या सूचना

राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणात रायगड, चिपणूनसह अनेक भागात नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. तसेच काही भागात नागरी वस्तीत पूराचे...

मुंबई उपनगरात एम्ससारखे रुग्णालय उभारा!

मुंबई शहरातील केईएम, नायर आणि शीव रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी उपनगरात दिल्लीच्या एम्स रुग्णालयाच्या धर्तीवर सुसज्ज रुग्णालय उभारा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

संबंधित बातम्या