
आज बीड जिल्ह्यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आदी मान्यवर उपस्थित होते.
आज बीड जिल्ह्यातील अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून आज पक्षप्रवेश केला. pic.twitter.com/aiDMXCJNU8
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) January 21, 2023



























































