भंडारा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भंडारा जिल्हय़ातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

जिल्हा संघटक ः लवकुश निर्वाण (भंडारा), उपजिल्हाप्रमुख ः दीपक गजभिये (भंडारा विधानसभा), विधानसभा संघटक ः चंद्रकांत उके (भंडारा विधानसभा), तालुकाप्रमुख ः ललित बोंद्रे (भंडारा तालुका), शरद काटेखाये (पवनी तालुका), शहरप्रमुख ः सुयोग धाबेकर (भंडारा शहर).