
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. आज श्रीनगर मधील घंटाघर चौकात स्फोट घडवून आणण्यात आला आहे. या स्फोटानंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढण्यात करण्यात आली आहे. तसेच परिसरात दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा शोध घेतला जात आहे.
Jammu and Kashmir: Blast at Ghanta Ghar Chowk in Srinagar. More details awaited. pic.twitter.com/fG6a1TRmMT
— ANI (@ANI) January 18, 2019
























































