फोर्टमध्ये बुल, कॉमनमॅन शिल्पाचे अनावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फोर्टमधील हॉर्निमन सर्कल येथे चार्जिंग बुल, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा गॉग आणि कॉमनमॅन या शिल्पांचे अनावरण गुरुवारी झाले. उद्घाटनानंतर हे शिल्प पाहण्यासाठी सर्वसामान्यांची गर्दी होत आहे. अनेकजण कॉमनमॅन आणि अन्य शिल्पांसोबत सेल्फी घेत होते.