चंद्रपूर जिल्ह्यातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

जिल्हा युवा अधिकारी मनीष जेठाणी  (वरोरा-भद्रावती, चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा)  जिल्हा समन्वयक दिनेश यादव, जिल्हा चिटणीस – येशूबाबू आरगी,  उपजिल्हा युवा अधिकारी महेश जीवतोडे (वरोरा-भद्रावती), तालुका युवा अधिकारी – ओमकार लोढे (वरोरा तालुका), तालुका समन्वयक निहाल धोठे (वरोरा तालुका),  उपतालुका युवा अधिकारीअमोल काळे  (सालोरी-चारूरखटी),  अक्षय झिले (खांबाडा जि.प.),  अक्षय ताजने (शेगाव जि.प.) अनिकेत हिवरे (शेगाव शहर). शहर युवा अधिकारी प्रज्वल जानवे (वरोरा शहर),  तालुका युवा अधिकारी – राहुल मालेकर (भद्रावती तालुका), तालुका समन्वयक सतीश आत्राम (भद्रावती तालुका),  तालुका चिटणीस अमोल रोडे (भद्रावती तालुका) शहर युवा अधिकारी –  गौरव नागपुरे (भद्रावती शहर), पीयूष सिंग (माजरी शहर), तालुका युवा अधिकारी पैलास लोखंडे (सिंदेवाही तालुका),  शहर युवा अधिकारी पॅलेस धुर्वे (सिंदेवाही शहर).

जिल्हा युवा अधिकारी – विक्रांत सहारे (चंद्रपूर, बल्लारपूर व राजुरा विधानसभा), जिल्हा समन्वयकविनय धोबे,  जिल्हा चिटणीस सुमित अग्रवाल, उपजिल्हा युवा अधिकारी हेमराज बावने, रिझवान पठाण, प्रणीत अहिरकर, कुणाल कुडे, तालुका युवा अधिकारी अक्षय कवासे (चंद्रपूर तालुका), तालुका समन्वयक सद्दाम कनोजे (चंद्रपूर तालुका), ज्ञानेश्वर लोणगाडगे, (चंद्रपूर तालुका).  शहर युवा अधिकारी शिवा वझलकर  (चंद्रपूर शहर), शहबाज शेख (चंद्रपूर शहर), शहर समन्वयक करण वैरागडे (चंद्रपूर शहर), शहर समन्वयकविक्की पाटील (चंद्रपूर शहर), उपशहर युवा अधिकारी प्रफुल चावरे (चंद्रपूर शहर), विधानसभा समन्वयक लोकेश कोटरगे (चंद्रपूर विधानसभा),  तालुका युवा अधिकारी नीरज यादव (बल्लारपूर तालुका), तालुका समन्वयक सोनू श्रीनिवास (बल्लारपूर तालुका),  तालुका समन्वयक नागेश कडुकर (बल्लारपूर तालुका), शहर युवा अधिकारी अनिकेत बेलखोडे (बल्लारपूर शहर), शहर समन्वयक श्री बुटले (बल्लारपूर शहर), तालुका युवा अधिकारी अभिषेक बद्दल्वार (पोंभुर्णा तालुका), शहर युवा अधिकारी महेश श्रीगीरवार (पोंभुर्णा शहर)

तालुका युवा अधिकारी – रितीक संगमवार (मुल तालुका), तालुका समन्वयक निरेंद्र तिवाडे (मुल तालुका), शहर युवा अधिकारी अमित येलानी (मुल शहर),  शहर समन्वयक अविनाश कोल्हे (मुल शहर),  तालुका युवा अधिकारी अमित मालेकार (राजुरा तालुका), तालुका समन्वयक सोनू देवगडे (राजुरा तालुका). तालुका चिटणीस प्रवीण पेटकर (राजुरा तालुका) शहर युवा अधिकारी स्वप्नील मोहुर्ले (राजुरा शहर), उपशहर युवा अधिकारी श्रीनाथ बोल्लूवार (राजुरा शहर), तालुका युवा अधिकारी अंकुश मांढरे (कोरपना तालुका), तालुका युवा अधिकारी तुकाराम सातपुते (गोंडपिपरी तालुका), शहर युवा अधिकारी विवेक राणा (गोंडपिपरी शहर), चेतन बोबडे (घुगुस शहर), शहर समन्वयकशिवकुमार तागडपेल्ली (घुगुस शहर), सोशल मीडिया समन्वयक सुजीत पेंदोर (चंद्रपूर जिल्हा).