चेंबूर, शीव-कोळीवाडा विधानसभेतील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार चेंबूर आणि शीव-कोळीवाडा विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

चेंबूर विधानसभा पुरुष पदाधिकारी – विधानसभा निरीक्षक – अशोक माहुलकर, शिवाजी पवार, विधानसभा सहनिरीक्षक – चारुदत्त कोळी, भाऊ म्हात्रे, विधानसभा संघटक – संजय नटे (शाखा क्र. 150,152,153), महेंद्र नाकटे (शाखा क्र. 154, 155), उपविभागप्रमुख – किरण लोहार (शाखा क्र. 152, 153, 154), प्रशांत म्हात्रे (शाखा क्र. 150, 155), विधानसभा सहसंघटक – सुशील शिंदे ( शाखा क्र. 152, 154, 155 लालडोंगर शाखा), पंढरीनाथ सूर्यवंशी (शाखा क्र. 150, 153, 155 माहुल शाखा), विधानसभा समन्वयक – संदीप गुरव (शाखा क्र. 150, 152, 153), सूर्यकांत रत्नपारखे (शाखा क्र. 154, 155), विधानसभा सह समन्वयक – सुशील सत्रे (शाखा क्र. 150, 152, 153), सुरेश शीतप (शाखा क्र. 154, 155), प्रभाग समन्वयक – प्रकाश देसाई (शाखा क्र. 154, 155), शाखा समन्वयक- विकास भोसले (शाखा क्र. 154), राकेश बनसोडे (शाखा क्र. 155)

चेंबूर विधानसभा महिला पदाधिकारी – विधानसभा संघटक – रुक्मिणी भोसले (शाखा क्र. 150, 155), सुलभा पत्याने (शाखा क्र. 152, 153, 154), विधानसभा सहसंघटक – अनिता महाडिक (शाखा क्र. 150, 152, 153), उमा घरत (शाखा क्र. 154, 155), उपविभाग संघटिका – विनयना सावंत (152, 153, 154), छाया हमीदानी (शाखा क्र. 150, 155), उपविभाग समन्वयक – मुन्नी मदने (शाखा क्र. 150, 154), शोभा देसाई (शाखा क्र. 152, 153, 155), विधानसभा समन्वयक – वैशाली कदम (शाखा क्र. 150, 152, 153), अन्नपूर्णा सिंगमला (शाखा क्र. 154, 155), शाखा संघटिका – मंदा फुले (शाखा क्र. 154), हेमांगी कोळी (शाखा क्र. 155), शाखा समन्वयक – पुंदा भोईटे (शाखा क्र. 153), लता आव्हाड (शाखा क्र. 154), निर्मला पाटील (शाखा क्र. 155 लालडोंगर), प्रीती कांबळे (शाखा क्र. 155 माहुल शाखा).

शीव-कोळीवाडा महिला पदाधिकारी – विधानसभा संघटिका – प्रणिता वाघधरे (शाखा क्र. 172,173,175,176), सुहासिनी ठाकूर (शाखा क्र. 174, 179, 180, 181), उपविभाग संघटिका – विद्या केणी (शाखा क्र. 172, 176), शारदा गोळे (शाखा क्र. 173, 175), सुशीला गाडे (शाखा क्र. 174, 181), सुप्रिया कांबळे (शाखा क्र. 178, 180), विधानसभा समन्वयक – प्रीतम निंबाळकर (शाखा क्र. 173, 175), सविता कांबळे (शाखा क्र. 174, 179), माधुरी डोके (शाखा क्र. 180, 181), उपविभाग समन्वयक – संगीता झेमसे (शाखा क्र. 172, 173), माधुरी जाधव (शाखा क्र. 175, 176), लता कडू (179, 180), शाखा संघटिका – जयश्री रामाणे (शाखा क्र. 172), कल्पना खणकर (शाखा क्र. 176), सुचित्रा कोळंबेकर (शाखा क्र. 181).