फडणवीस यांच्या आरोपाला गृहमंत्री अनिल देशमुख यांचे उत्तर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ शेअर करत 15 फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप केला होता. त्यावर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
आपली प्रतिक्रिया द्या