राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून खुद्द कडू यांनी ही माहिती दिली आहे. आपल्या संपर्कात जे कोणी आले असेल त्यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन कडू यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या