सामना ऑनलाईन । मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ऐरोली विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
विधानसभा युवा अधिकारी– चेतन नाईक (ऐरोली), उपविधानसभा युवा अधिकारी– अक्षय किंद्रे, रोहन पवार, स्वप्नील मढवी, मंगेश सकपाळ (ऐरोली). विधानसभा समन्वयक– केतन सावंत, दीपक दळवी (ऐरोली). विधानसभा चिटणीस– करण मढवी (ऐरोली). शहर युवा अधिकारी– राजेश मोरे (दिघा शहर), संदीप कदम (कोपरखैरणे शहर). विभाग समन्वयक– हरेष जाधव, भावेश चव्हाण (कोपरखैरणे विभाग). प्रणव हंडे, राकेश पाटील, तुषार दांगट (ऐरोली विभाग). विभाग युवा अधिकारी– प्रशांत रेवाले (वॉर्ड क्र. 1). उपविभाग युवा अधिकारी– दत्तू मुधकंत (वॉर्ड क्र. 1). शाखा युवा अधिकारी– सौरभ औटी, कमलेश तळेकर (वॉर्ड क्र. 1), प्रथम आरोटे (वॉर्ड क्र. 2, रामनगर), सुनील पवार (वॉर्ड क्र. 2, ईश्वरनगर). उपविभाग युवा अधिकारी– सचिन लोंढे (वॉर्ड क्र. 3), शाखा युवा अधिकारी– मिलिंद चव्हाण (वॉर्ड क्र. 3, गणपतीपाडा), पंकज गायकवाड (वॉर्ड क्र. 3). विभाग युवा अधिकारी– अंबादास कावळे (वॉर्ड क्र.4), उपविभाग युवा अधिकारी– प्रशांत खरात (वॉर्ड क्र. 4). शाखा युवा अधिकारी– श्रीकेश यादव (वॉर्ड क्र. 5). विभाग युवा अधिकारी– अमितकुमार पांडे (वॉर्ड क्र. 9). उपविभाग युवा अधिकारी– सहादत खान (वॉर्ड क्र. 9). विभाग युवा अधिकारी– अतुल मिश्रा (वॉर्ड क्र. 10). उपविभाग युवा अधिकारी– रवी योगी (वॉर्ड क्र. 10). शाखा युवा अधिकारी– सिद्धांत पवार (वॉर्ड क्र. 10). विभाग युवा अधिकारी– चेतन पवार (वॉर्ड क्र. 12), उपविभाग युवा अधिकारी– अमरजीत पाल (वॉर्ड क्र. 12). शाखा युवा अधिकारी– संतोष मदने (वॉर्ड क्र. 12). विभाग युवा अधिकारी– मंगेश मिस्किन (वॉर्ड क्र. 13). उपविभाग युवा अधिकारी– आकाश दीक्षित (वॉर्ड क्र. 13). शाखा युवा अधिकारी– रविराज कायकवाड (वॉर्ड क्र. 13). विभाग युवा अधिकारी– योगेश मोरे (वॉर्ड क्र. 15). उपविभाग युवा अधिकारी– ओमकार कुलकर्णी, डॅनिअल वाघमारे (वॉर्ड क्र. 15). शाखा युवा अधिकारी– विराज राजपूत (वॉर्ड क्र. 15, सेक्टर 15), चेतन कुरूप (वॉर्ड क्र. 15, सेक्टर 16). विभाग युवा अधिकारी– दर्शन गायकवाड (वॉर्ड क्र. 16). शाखा युवा अधिकारी– अमित खराटे (वॉर्ड. क्र. 16). विभाग युवा अधिकारी– आकाश गंगदे (वॉर्ड क्र. 17). उपविभाग युवा अधिकारी– जयदीप देशपांडे (वॉर्ड क्र. 17). शाखा युवा अधिकारी– अक्षय पडवी (वॉर्ड क्र. 17). शाखा युवा अधिकारी– सुयोग सोनाव (वॉर्ड क्र. 18). विभाग युवा अधिकारी– नीलेश रोडे (वॉर्ड क्र. 19). उपविभाग युवा अधिकारी– अभिजित नवले, रोशन पटेल (वॉर्ड क्र. 19), मनीष हलगे (वॉर्ड क्र. 19, अश्विनीनगर). शाखा युवा अधिकारी– सिद्धेश पालव (वॉर्ड क्र. 19), प्रकाश मोरे (वॉर्ड क्र. 19, अश्विनीनगर). उपविभाग युवा अधिकारी– नितीन साबळे, कल्पेश काठोले, दुर्गेश यादव (वॉर्ड क्र. 20). शाखा युवा अधिकारी– मयंक कलाल (वॉर्ड क्र. 20).



























































