
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना व्यापारी संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
2005 पासून शिवसेना व्यापारी संघटना दहिसर ते जोगेश्वरी या भागामध्ये काम करत आहे. नव्या कार्यकारिणीत प्रमुख मार्गदर्शक शिवसेना नेते सुभाष देसाई असून प्रमुख सल्लागार म्हणून विधानसभा संघटक संतोष राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इतर पदाधिकाऱयांमध्ये अध्यक्ष – हितेश कांजीभाय अजाणी, सचिव – विजयकुमार बाबूलाल शहा, कार्याध्यक्ष – जयेश नवीनचंद्र शहा आणि उपाध्यक्ष म्हणून शैलेश मनमोहनदास शहा, सौरभ प्रकाश मेहता, अतुल कांतीलाल शहा, सुनील कोठारी, प्रताप मोतीराम सुंदेशा आणि





























































