1 / 5
पेले - ब्राझिलच्या या दिग्गज खेळाडूने फुटबॉलचे तीन विश्वचषक खेळले आहेत. विशेष म्हणजे पेले एकमेव खेळाडू आहेत ज्यांनी संघाला तीन वेळा विश्वचषक जिंकताना पाहिला.
मारोडोना - अर्जेंटिनाला या महान फुटबॉलरने १९८६ मध्ये आपल्या संघाला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे.
रोनाल्डो डी लिमा - या स्टार स्ट्रायकरच्या जोरावर ब्राझिलने १९९८ आणि २००२ च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक दिली होती. १९९४ मध्ये ब्राझिलने विश्वचषक जिंकला तेव्हा रोनाल्डो संघातील सर्वात तरुण खेळाडू होता. त्याने २००६ मध्ये आपला अखेरचा विश्वचषक खेळला.



























































