बाजारातून काढले 35,860 कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विदेशी गुंतवणूकदारांनी हिंदुस्थानी शेअर बाजारातून अवघ्या महिनाभरात तब्बल 35 हजार 860 रुपये काढण्यात आले आहेत. विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरमध्येही पैसे काढणे सुरूच ठेवले आहे.

1 ऑक्टोबर रोजी शेअर बाजारातून 9 हजार 232 कोटी रुपये काढण्यात आले आहेत. याआधी विदेशी गुंतवणूकदारांनी हिंदुस्थानी शेअर बाजारातून 20 हजार 200 कोटी रुपये तर ऑगस्टमध्ये 29 हजार 630 कोटींची गुंतवणूक केली होती.