सोने आणि चांदीच्या किमतीत जबरदस्त घसरण होत आहे. सोन्याच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोने बुधवारी 1272 रुपयांनी घसरून 1 लाख 46 हजार रुपयांपर्यंत खाली आले. अवघ्या तीन दिवसांत सोने तीन हजारांनी घसरले आहे.