गुगलवर ‘या’ गोष्टी सर्च कराल तर तुरुंगाची हवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

गुगलवर विशिष्ट प्रकारची माहिती सर्च केल्यामुळे आपण अडचणीत सापडू शकतो. तुम्ही काय सर्च करता? कुठे सर्च करता यावर लक्ष ठेवण्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा असते.  शस्त्रास्त्रांची माहिती- गुगलवर बंदूक, तलवार व इतर शस्त्रांसंबंधित माहिती सर्च केली, ते कुठे मिळतात, त्याचा वापर कसा करायचा, अशा प्रकारची माहिती सर्च करणे कायद्याने गुन्हा आहे.त्यासाठी जेलमध्ये जावे लागू शकते.

  • बॉम्ब कसा बनवायचा याची माहिती सर्च करणे घातक ठरू शकते.
  • हॅकिंग संदर्भात माहिती सर्च करत असाल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता.
  • बाल गुन्हेगारीशी संबंधित मजकूर सर्च करत असाल तर अडचणीत येऊ शकता. तुमच्यावर गुन्हा दाखल होऊन तुम्हाला जेलमध्ये जावे लागू शकते.