व्हिडीओ: मेस्सीला थक्क करेल असा गोल पाहिला का?

68

सामना ऑनलाईन । मुंबई

सोशल मीडियावर सध्या फिफा फुटबॉलची धूम सुरू आहे. फुटबॉल संदर्भातील धम्माल व्हिडीओ व्हायरल होताना दिसून येत आहेत. असाच एक व्हि़डीओ मेहेंद्रा कंपनीच्या मालकांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत एक मासा गोल करताना दिसत आहे.

महिंद्रा यांनी व्हिडीओ पोस्ट करताना म्हटलं आहे की, माझं वंडरबॉक्स वॉट्सअॅप माझ्यासाठी काय घेऊन येईल हे माहिती नाही.परंतु या व्हिडीओतील मासा हा समुद्रराज्यातील मेस्सी आहे.

 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सगळीकडे या समुद्री मेस्सी माशाची चर्चा रंगली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या