मुलुंड विधानसभेतील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुलुंड विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

विभाग युवा अधिकारी- अमित चव्हाण, उपविभाग युवा अधिकारी- अनिश गाढवे (शाखा क्र. 103, 104), धनिष हरिया (शाखा क्र. 105, 106), नीलेश फुले (शाखा क्र. 107, 108), विधानसभा समन्वयक- संदेश मोढवे, वैभव चवरे, कैसर खान, विधानसभा चिटणीस- विकास शिंदे, वेदांत साळगांवकर, सागर मस्के, उपविधानसभा समन्वयक- दिपेश मलबारी, परीन हरिय, प्रीतेश ठक्कर, मनोज विय्याध, प्रतीक पाचकले, शाखा युवा अधिकारी- प्रकाश तारलेकर (शाखा क्र. 103), गणेश बिंड (शाखा क्र. 104), पार्थ पाटील (शाखा क्र. 105), विक्रांत खुप्पटे (शाखा क्र. 106), रोहित चिकणे (शाखा क्र. 107), विकी राणे (शाखा क्र. 108), शाखा समन्वयक- दीपेश धाडवे (शाखा क्र. 103), गौरव पदोळ (शाखा क्र. 104), मिहीर जकारीया (शाखा क्र. 105), देवेंद्र गावकर (शाखा क्र. 106), अनिल साहू (शाखा क्र. 107), विशाल वर्मा (शाखा क्र. 108)