मुंबईत पेट्रोल-डिझेल सर्वात जास्त महाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या किमती सोमवारी जाहीर करण्यात आल्या असून पेट्रोल आणि डिझेलची मुंबईत सर्वात जास्त महाग दराने विक्री केली जात आहे. चेन्नईत पेट्रोलच्या किमतीत 11 पैशांनी वाढ झाली असून डिझेलची किंमत 9 पैशांनी स्वस्त झाली आहे. मुंबई आणि कोलकातामधील पेट्रोल, डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. दिल्लीत पेट्रोल – 96.72 रुपये, डिझेल – 89.62 रुपये, मुंबईत पेट्रोल 10.6.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये, कोलकातामध्ये पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 92.27 रुपये, चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये, डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.