विलेपार्ले विधानसभेतील पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने विलेपार्ले विधानसभेतील पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

विधानसभा समन्वयक – मंगला शेलार (शाखा क्र. 81, 82, 83), जुईली शेंडे (शाखा क्र. 84, 85, 86)

शाखाप्रमुखपदी प्रकाश सकपाळ यांची नियुक्ती

विभाग क्र. 5 मधील विलेपार्ले विधानसभेतील शाखा क्र. 84 चे शाखाप्रमुख किशोर जठार यांनी प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पदाकरिता प्रकाश सकपाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.