31 जुलैपर्यंत आयटीआर भरण्याची संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्थिक वर्ष 2025-26 साठी आयकर रिटर्न अर्थात आयटीआर दाखल करणे सुरू झाले आहे. सामान्य करदात्यांसाठी आयटीआर भरण्याची अखेरची तारीख 31 जुलै 2026 पर्यंत आहे, तर व्यावसायिक वर्गातील आयटीआर-3 आणि 4 भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत आहे.