पाकिस्तानकडून नौशेरात शस्त्रसंधीचे उल्लंघन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
army_jawan
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. आज राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. मंगळवारी सकाळी 11:30 च्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. हिंदुस्थानच्या लष्कराकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.