Photo – रणवीर कमावतोय शरीर.. नेमकी कोणत्या भूमिकेची तयारी?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता रणवीर सिंग सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. नुकताच सूर्यवंशीमधला त्याचा सहभाग आणि छोट्या पडद्यावर केलेली एन्ट्री यातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येतो. पण, त्याच्या सोशल मीडियावर मात्र तो त्याच्या मजबूत पिळदार शरीराचे फोटो टाकत असतो. त्यामुळे ही तयारी तो नेमक्या कोणत्या भूमिकेसाठी करतोय, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)