
अभिनेत्री उर्वशी ढोलकीया ही कायम तिच्या कोमोलिका या भूमिकेसाठी चाहत्यांच्या लक्षात राहिली आहे. उर्वशी ही आता 41 वर्षांची असून तिला दोन तरुण जुळी मुलं आहे. मात्रं असं असलं तरी उर्वशीचे सौंदर्य दिवसागणिक वाढतच चालले आहे. एखाद्या वीशीतील तरुणीलाही लाजवेल असे तिचे सौंदर्य या फोटोतून तुम्हाला पाहायला मिळेल.
































































