पुण्यातील सदाशिव पेठेतील एका हॉटेलला भीषण आग लागली होती. या आगीत एका दहा वर्षाच्या मुलीचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.