पुण्यात तीन टेम्पो पनीर-खव्याचा साठा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईसह दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत असतानाच, पुण्यात भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जप्त केलले पनीर आणि खव्याचे तीन टेम्पो कर्नाटकातून आले होते.