
नेरळ – माथेरान नॅरोगेज मार्गावरील रेल्वे सेवा 22 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होत आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने याबाबतची माहिती देत या मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक जारी केले आहे.
नेरळ – माथेरान – नेरळ मिनी ट्रेन सेवा
नेरळ-माथेरान डाऊन गाड्या (दररोज)
52103 नेरळहून 08.50 वाजता सुटेल आणि माथेरानला 11.30 वाजता पोहचेल.
52105 नेरलहून 14.20 वाजता सुटेल आणि माथेरानला 17.00 वाजता पोहचेल.
माथेरान – नेरळ अप गाड्या (दररोज)
52104 माथेरानहून 14.45 वाजता सुटेल आणि नेरळला 17.30 वाजता पोहचेल.
52106 माथेरानहून 16.20 वाजता सुटेल आणि नेरळला 19.00 वाजता पोहचेल.
52103/52104 या गाड्या 3 द्वितीय श्रेणी, एक विस्टाडोम कोच आणि 2 द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह धावतील..
52105/52106 या गाड्या 3 द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी कोच आणि 2 द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह धावतील.
अमन लॉज – माथेरान – अमन लॉज शटल सेवा (सुधारित वेळा)
अमन लॉज – माथेरान शटल सेवा (दररोज)
52153 अमन लॉजहून 08.45 वाजता सुटेल आणि माथेरानला 09.03 वाजता पोहचेल.
52155 अमन लॉजहून 10.45 वाजता सुटले आणि माथेरानला 11.03 वाजता पोहचेल.
52157 अमन लॉजहून 12.00 वाजता सुटेल आमि माथेरानला 12.18 वाजता पोहचेल.
52159 अमन लॉजहून 14.05 वाजता सुटेल आणि माथेरानला 14.23वाजता पोहचेल.
52161 अमन लॉजहून 15.40 वाजता सुटेल आणि माथेरानला 15.58 वाजता पोहचेल.
52163 अमन लॉजहून 17.45 वाजता सुटेल आणि माथेरानला 18.03 वाजता पोहचेल.
माथेरान – अमन लॉज शटल सेवा (दररोज)
52154 माथेरानहून 08.20 वाजता सुटेल आणि अमन लॉजला 08.38 वाजता पोहचेल.
52156 माथेरानहून 10.20 वाजता सुटेल आणि अमन लॉजला 10.38 वाजता पोहचेल.
52158 माथेरानहून 11.35 वाजता सुटेल आणि अमन लॉजला 11.53 वाजता पोहचेल.
52160 माथेरानहून 13.40 वाजता सुटेल आणि अमन लॉजला 13.58 वाजता पोहचेल.
52162 माथेरानहून 15.15 वाजता सुटेल आणि अमन लॉजला 15.33वाजता पोहचेल.
52164 माथेरानहून 17.20 वाजता सुटेल आणि अमन लॉजला 17.38वाजता पोहचेल.
सर्व शटल सेवांमध्ये 3 द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी कोच आणि 2 द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह चालवण्यात येतील.



























































