सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना नागपूरच्या किंग्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. शुक्रवारी भागवत यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. भागवत यांना कोरोनाचे साधी लक्षणे आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या