मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर अवजड वाहनांना कायमस्वरूपी बंदी घाला शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर दरड कोसळण्याच्या घटनेमुळे वाहतुकीची प्रचंड कोंड होऊन हजारो लोकांना मनस्ताप भोगावा लागला त्यामुळे या मार्गावर शिवशाही बस वगळत इतर सर्व अवजड वाहनांना कायमस्वरूपी बंद घालावी, अशी मागणी शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी केली आहे. मिलिंद नार्वेकर यांन यासंदर्भात ट्विट केले आहे.

 

‘मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर किमान सह महिने तरी अवजड वाहनांना परवानगी दिली जाऊ नये अशी विनंती आपण १७ फेब्रुवारी २०२६ च्य पत्राद्वारे प्रशासनाला केली होती, परंतु सद्यस्थित अत्यंत चिंताजनक आहे ट्विटमध्ये नमूद केले आहे.’ दरड कोसळल्यानंतर ढिगार हटवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानंतर आज या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली त्याबद्दलही नार्वेकर यांनी आज ट्विट करून आभार व्यक्त केले.