
जालंधरमध्ये एका व्यक्तीने अॅक्टिव्हाच्या नंबरसाठी तब्बल 8 लाख 52 हजार 500 रुपये मोजले आहेत. पीबी, 08 जीए 0001 हा नंबर असून या अॅक्टिव्हाची किंमत ऑन रोड 1 लाख 10 हजार रुपये आहे. आरटीओकडून आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन ई-लिलावात ही किंमत मोजण्यात आली.


























































