शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे.