शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी दुपारी पत्रकार परिषद

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारी दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणूका, राज्यातील पोट निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.